LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भैरवनाथ कारखानावर गेट बंद आंदोलन...

 पंढरपूर प्रतिनिधी  : - 




ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या वतीने भैरवनाथ कारखाना विहाळ ता.करमाळा गेट बंद आंदोलन करण्यात आले सोलापूर जिल्ह्यातील ऊसाला पहिली उचल 2500 रूपये व फायनल 3100 रूपये मिळाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली कारण गेली एक महिना झाले गांधीगिरी मार्गाने आंदोलन चालू होते परंतु ह्या मार्गाने कारखानदाराला व प्रशासनाला भाषा कळत नसेलतर ह्या जिल्ह्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही गेट बंद आंदोलन माध्यमातून दोन दिवस अल्टीमेट दिला आहे जर दोन दिवसात पहिली उचल जाहीर नाही केली तर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमनला सोडणार नाही...

 यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे समाधान फाटे, माऊली जवळेकर, राजकुमार सरडे, आण्णासाहेब सुपणवर,रविद्र गोडगे,अजय बागल, सुदर्शन शेळके,दिपक शिंदे, शिवाजी बनकर, बापू फरतडे,अमोल घुमरे,बापू वाडेकर, शिवशंकर जगदाळे, संभाजी रिटे अनेक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते...

Post a Comment

0 Comments