पंढरपूर प्रतिनिधी : - येथील प्रोफेशनल कुरीयर चे मालक चंद्रमनोज राजेंद्र भोजे यांची आज रोजी सोलापूर दि 14/11/22 प्रोफेशनल कुरीयर च्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे.
ही निवड मुंबई येथील सिरिल अब्राहम व सिजू अब्राहम डायरेक्टर दि प्रोफेशनल कुरीयर यांनी केली आहे.या वेळी राजेंद्र श्रीपाल भोजे,सिरील अब्राहम,सिजू अब्राहम थॉमस इ डी पी, दर्शन भोजे, प्रमोद भोसले, सुरेश जोशी, थंळगे, आदी मान्यवर उपस्थित होते.ह्या निवडीबद्दल चंद्रमनोज भोजै यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



0 Comments