गादेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत ही जिर्ण झाली असुन नवीन इमारत द्यावी व कर्मचारी हेटकाॅर्टरर्स देखील नव्याने बांधाव्यात.. गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डायलेसिस सेंटर सुरू करावे.. तसेच नव्याने आयसीयु सुविधा देखील उपलब्ध व्हावी व आरोग्य केंद्रास कार्डियाक अॅम्ब्युलंन्स देण्यात यावी.. आदी मागण्यांबाबत अधिवेशन काळात आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांची भेट घेवुन मागण्या मांडल्या असता त्यांनी या मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासित केले..


0 Comments