- पंढरपूर प्रतिनिधी -
दि पंढरपूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदी सतीश मुळे तर व्हाईस चेअरमन पदी माधुरी जोशी यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या अर्बन बँकेच्या निवडणुकीत परिचारक गटाचे सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले होते या सदस्यांमधून आज मंगळवार दिनांक 24/1/23 रोजी बँकेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड करण्यात आली यावेळी बँकेचे माझी चेअरमन प्रशांत परिचारक यांनी नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments