वंचित बहुजन आघाडी चा ४ था वर्धापनदिन वंचित बहुजन आघाडी चे स्थापनास्थळ शहरात व तालुक्यात मोठ्या उत्साहात व जल्लोषात वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहराध्यक्ष मा राजाभाऊ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शहरातील सर्व महापूरुषांना त्रिवार अभिवादन करून व श्री विठ्ठल मंदिरासमोर पेढे वाटून साजरा याप्रसंगी श.महाससिव सुनिल दंदाडे श.उपाध्यक्ष अप्पा वाळके यूवाशहराध्यक्ष बबलू बोराळकर जि.सचिव संतोष कांबळे.तायूवाध्यक्ष.सचिन तूपलोंढे योगेश इ़ंगळे समाधान जाधव मोहन वाघमारे संदीप माने कैलास ओहोळ व इतर पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 Comments