25जून रोजी सांगली येथे पार पाडण्यात आला......तर या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद मिसेस मध्ये मिसेस मीना पवार . मिस मध्ये मिस स्वप्नाली अलिबागकर तसेच किड्स मध्ये विरजा रस्ते ही विजयी झाल्या आहेत तसेच कार्यक्रमाचे आयोजक सतीश सूर्यवंशी मोनिका जाधव. सह आयोजक प्रथमेश सूर्यवंशी, सुद्धा कपाडी, धर्मपालं वर्मा कीटो, नितेश गायकवाड,झुंज चे प्रसाद वडघुले, सपोर्टीग पूजा ठक्कर, स्वाती भोई पांडुरंग चव्हाण, गणेश बनसोडे, सुजाता कुलकर्णी, शरद शाह, राजवर्धन सर, वैशाली खटके,पवित्रा प्रभू, सुजाता सुतार वैशाली जाधव पल्लवी खोकले, संजय सावंत या कार्यक्रमाचे परीक्षक आकांक्षा कुंभार श्वेता परदेसी, दर्शना पाटील, अतुल गुंजाळ यांनी केले असून संजय सावंत सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन करून सांगलीकर व पुणेकर यांच्या समवेत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला..


0 Comments