LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय मराठा महासंघाचे निवेदन

 दिनांक 9/ 10 /2023 रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या प्रांत  पंढरपूर मा. गजानन गुरव साहेब यांना सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करणे बाबत तसेच मराठा कुणबी ओबीसी प्रवर्गातील दाखले दिल्याची संख्या संख्या मिळणे बाबत निवेदन देण्यात आले. मागील दोन वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्य शेती व शेती संलग्न व्यवसायावर अवलंबून असणारे शेतकरी हे संकटात आलेले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यासाठी शासनाने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी तसेच चारा छावण्या तात्काळ सुरू कराव्यात तसेच शासनाने प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसवावीत असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अर्जुनराव चव्हाण, सचिनराव गंगथडे - उपजिल्हाध्यक्ष, शिवाजीराव मोरे- युवक जिल्हाध्यक्ष, हणमंत कदम सर- विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष,गुरूदास गुटाळ - जिल्हा सचिव, सुहास निंबाळकर - जिल्हा खजिनदार, सौ. प्रभावती ताई गायकवाड - महिला जिल्हाध्यक्ष, संतोष जाधव- तालुकाध्यक्ष, अमोल पवार - शहराध्यक्ष, सौ. रतन ताई थोरवत- महिला तालुकाध्यक्ष, अॅड. प्राजक्ता शिंदे - युती जिल्हाध्यक्ष, सौ. अर्चनाताई चव्हाण - तालुका उपाध्यक्ष, सौ अश्विनीताई साळुंखे- शहर उपाध्यक्ष, विजय डुबल, मारुती लवंड, यशवंत बागल तसेच, सर्व मराठा महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments