LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार मानसी केसकर यांचे दुःखद निधन !


पंढरपूर प्रतिनिधी : - 

पत्रकार मंदार केसकर यांच्या मातोश्री तथा पंढरपुरातील ज्येष्ठ महिला विचारवंत , प्रवचनकार, व्याख्यात्या ,पत्रकार मानसी केसकर यांचे दुःखद निधन झाले आहे ! त्यांची अंतयात्रा शांकुतल नगर इसबावी येथील राहते घरापासून दुपारी १ वाजता निघेल. 


Post a Comment

0 Comments