ईश्वर वठार येथील श्री संत बाळुमामा ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल पंढरपूर येथील लोकप्रिय समाजसेवक संजयबाबा ननवरे मित्र परिवार यांच्या वतीने नुतन सरपंच व सर्व नूतन सदस्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला
त्याप्रसंगी नूतन सरपंच मा श्री नारायण भाऊ देशमुख भाजपचे नेते मा श्री माऊली भाऊ हळणवर श्री विजय आण्णा मेटकरी श्री बाळासाहेब खांडेकर पंकज देवकते माऊली गुंडगे भारत पांढरे महाळाप्पा खांडेकर, महेश सरवदे, मारूती सरवदे, अजय देशमुख, राम तरंगे, सदाशिव मेटकरी, सुरेश खरात, सुनिल तरंगे प्रशांत लवटे बापू बोरकर श्री प्रल्हाद आप्पा तरंगे, विक्रम माने, अर्जुन टोमपे, आकाश बोरकर, निखिल सप्ताळ, सूरज ननवरे, राहुल काळुखे, अभिषेक ननवरे, विकास गायकवाड, गणेश गायकवाड, ओम ननवरे, गुलाब खांडेकर, अशोक तरंगे, बाळासाहेब ठवरे, गौतम सरवदे, स्वप्नील शिंदे, प्रकाश गायकवाड, गणेश काळूखे, व तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


0 Comments