सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शिवसेना (उबाठा) गटाचे नारायण गोवे, शंकर भगरे, सुरज काशीद, रोहित शिवशरण ,प्रवीण जाधव,यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवतीर्थ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, उप तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे इत्यादी उपस्थित होते...


0 Comments