पंढरपूर, प्रतिनिधी पंढरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराजा लॉज चे थाटात उद्घाटन पंढरपूर तालुक्याचे लोकप्रिय नेते माननीय उमेश जी परिचारक यांचा शुभहस्ते करण्यात आले
या वेळी माजी नगरसेवक धनंजय नाना कोताळकर, विजय पाटील, राज माने, आकाश भोसले, विजय गुंड नागेश कोरे, युवराज भोसले, संतोष भोसले, विक्रम गायकवाड, आदित्य लोखंडे, सुजय पवार, पृथ्वीराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते, उमेश जी परिचारक यांचा सत्कार भाई किशोर भोसले व तेजेस भोसले यांनी शाल श्रीफळ देऊन केला. उमेश जी परिचारक यांनी महाराजा लॉज च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . या वेळी पत्रकार प्रमोद भोसले सुरेश जोशी यांनी ही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.


0 Comments