पंढरपूर, प्रतिनिधी संभाजी चौक येथे गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सोनाली ब्युटी पार्लर चे थाटात उद्घाटन करण्यात आले. हे उद्धाटन डॉ प्रणीती भालके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमॄता प्रणव परिचारक हे उपस्थित होते
या वेळी भालके , परिचारक यांचा सत्कार सोनाली भोसले, यांनी शाल, श्रीफळ देऊन केला. या वेळी कल्पना भोसले, राणी भोसले, सपना भोसले, भाग्यश्री भोसले, यांनी आलेल्या मान्यवर उपस्थित महिला मंडळी चे स्वागत केले.


0 Comments