श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती पंढरपूर अध्यक्षपदी श्रीमती सारिकाताई नागरे यांची अभिनंदनीय निवड.
_पंढरपूर_ *_(जि.सोलापूर) भारतीय नरहरी सेना ( महाराष्ट्र राज्य ) अंतर्गत होत असलेल्यां श्री संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती पंढरपूर जि.सोलापूर च्या अध्यक्षपदी भारतीय नरहरी सेनेच्या युवती आघाडी (प्रदेशाध्यक्षा) मा.श्रीमती. सारिकाताई नागरे यांची अभिनंदनीय निवड जाहिर करण्यांत येत आहे.._*
*_सदरील निवड ही भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री काकासाहेब बुराडे साहेब व भारतीय नरहरी सेनेचे (प्रदेशाध्यक्ष) मा.डॉ.राजेंद्रजी पिंगळे साहेब तसेच भारतीय नरहरी सेनेचे (प्रदेश महानिरिक्षक) मा.शिवश्री.लंकेशजी काकासाहेब बुराडे तसेच भारतीय नरहरी सेनेचे ( राज्य समन्वयक) मा.श्री. रविशंकरजी धर्माधिकारी साहेब तसेच भारतीय नरहरी सेनेचे (राज्य कार्यकारणी सदस्य) मा.युवाश्री.उमेशजी बुऱ्हाडे तसेच भारतीय नरहरी सेनेचे (प्रदेश सरचिटणीस) श्री. राजेश पंडित यांच्या सह भारतीय नरहरी सेनेचे ( सोलापूर जिल्हाध्यक्ष) मा.अमोलजी पोतदार यांच्या उपस्थितीत श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समितीचे (निमंत्रक) तथा भारतीय नरहरी सेनेचे (संस्थापक अध्यक्ष) मा.श्री. काकासाहेब बुराडे साहेब यांच्या विनंतीनुसार व श्री संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती च्या विचारांने केली जात आहे....!_*
*_श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती च्या अध्यक्षपदी सोनार समाजातील तळमळीच्या व धडाडीच्या रणझुंजार असे महिला नेतृत्वं असलोल्यां नाशिक येथील सोनार समाजातील कणखर अशा आदरणीय मा.श्रीमती.सारिकाताई यांची ही निवड खरोखरचं या महान कार्यास गती देणारेचं असूनं निश्चितचं मा.सारिकाताई नागरे यांच्या निवडीमुळे नक्कीचं स्मारकाच्या कार्यास गती मिळेलचं व हे कार्य आपल्यां सर्वांच्या सहकार्याने तसेच श्री संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समितीच्या सर्व सन्माननीय विद्यमान सर्व सदस्य निमंत्रक/जेष्ठ मार्गदर्शक/यांच्या साथीने हे कार्य लवकरांत लवकर होण्यांसाठी सर्वांचे सहकार्य भविष्यांत असणारचं आहे व हे आपल्यां दैवताचे म्हणजेच श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या स्मारकाच्या कार्यास गती मिळो व आदरणीय श्रीमती सारिकाताई नागरे यांच्या नेतृत्वांत ह़े कार्य सकल सोनार समाज बांधवांच्या सहभागातून व राज्य सरकार यांच्या माध्यमांतून ते लवकरचं पुर्ण होवो या साठी संपुर्ण टिमचे अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा...!_*
_जय नरहरी🚩_
*_शुभेच्छा...💐_*
*_मा.श्री. काकासाहेब बुराडे_*
_(निमंत्रक)_
*_श्री. संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती पंढरपूर, जि सोलापूर_*
_तसेच..._
*_मा.डॉ.राजेंद्रजी पिंगळे_*
*_श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती_* _( सदस्य )_
_तसेच..._
*_मा.श्री. रविशंकरजी धर्माधिकारी_*
*_श्री संत शिरोमणी नरहरी महाराज स्मारक समिती_* _( सदस्य )_
_त्याच बरोबर_
*_सर्व विद्यमान सदस्य व मार्गदर्शक यांचे ही अभिनंदन 💐_*
_तसेच..._
*_भारतीय नरहरी सेना_*
_(महाराष्ट्र राज्य)_
*_व सर्व पदाधिकारी_*
_व..._
*_महिला आघाडी,युवक आघाडी तसेच युवती आघाडी च्या वतीने ही भरभरुनं शुभेच्छा....💐_*
_धन्यवाद...👏_


0 Comments