LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त पुतळ्याचे पूजन

 


पंढरपूर नगरपरिषद च्या वतीने डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त पुतळ्याचे पूजन  नगरपालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे साहेब मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी  तहसीलदार सचिन लंगुटे साहेब  उपविभागीय  पोलीस अधिकारी अर्जुन भोसले साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके उपमुख्याधिकारी  अँड सुनील वाळूजकर आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर नेताजी पवार प्रवीण बैले, कृष्णात जगताप सर्व विभाग प्रमुख हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments