पंढरपूर प्रतिनिधी, पंढरपूर येथील बारा बलुतेदार व अलुतेदार बहुजन संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हा चे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या वेळी बारा बलुतेदार व अलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, आर पी आय माजी शहराध्यक्ष संजय सावंत, सुभाष मस्के सर, दीपक येळे, लाला पानकर, अनिल पालसांडे, पप्पू उळागडी, आकाश भोसले, भैय्या कांबळे, देविदास माने, आदी मान्यवर उपस्थित होते
श्री प्रशांत परिचारक यांचा सत्कार संघटनेचे सचिव तेजेस भोसले यांनी शाल श्रीफळ देऊन केला


0 Comments