पंढरपूर प्रतिनिधी, येथील बारा बलुतेदार व अलुतेदार संघटनेचे सचिव तेजेस भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तेजस भोसले यांना जेष्ठ नागरिक आप्पा करजीगीकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. या वेळी आर पी आय चे माजी शहराध्यक्ष संजय सावंत, दिपक बागडे, आकाश भोसले, लवटे सर, प्रज्योत भोसले, बबलु जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. तेजस भोसले यांना भाई किशोर भोसले, प्रमोद भोसले प्रदिप भोसले, यांनी आशिर्वाद दिला.


0 Comments