आषाढी वारी निमित्त श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना बाजीराव विहीर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार प्रणितीताई शिंदे पालख्यांचे, वारकऱ्यांचे स्वागत करून बाजीराव विहीर येथील रिंगण सोहळ्यात सहभागी झाले.
यावेळी समवेत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मनोज यलगुलवार, अण्णासाहेब इनामदार, श्रीनिवास बिक्कड, राहुल कौलगे पाटील, विजय हत्त्तुरे, संदीप पाटील, किरण घाडगे, नितीन शिंदे, आदित्य फत्तेपुरकर, पिंटू भोसले, संदीप शिंदे, मिलिंद मोलाने भोसले उपस्थित होते.
0 Comments