LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन



सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त टिळक चौक येथील त्यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महिला अध्यक्ष प्रमीलाताई तुपलवंडे, अंबादास बाबा करगुळे, सिद्धाराम चाकोते, भारतीताई इप्पलपल्ली, देविदास गायकवाड, भीमाशंकर टेकाळे, राहुल वर्धा, अनिल मस्के, नूर अहमद नालवर, दीनानाथ शेळके, मोहसीन फुलारी, विवेक कन्ना, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, लखन गायकवाड, राजेश झांपले, परशुराम सतारेवाले, मेहमूद शेख, सुमन जाधव, श्रीकांत दासरी, शोभा बोबे, सुनील डोळसे, अप्पा सलगर, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments