LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने बजेटचा जाहीर निषेध

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने आज केंद्र सरकारने 2024/ 25 चा अर्थसंकल्प काल सादर केला यामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टकरी, कामगार, शेतकरी यांचा रोष आज महिलांच्या व जनतेच्या मनातील रोष माध्यमातून पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.*

 *या बजेटचा एकच दोष महाराष्ट्रावर इतका रोष का म्हणून बजेटचा एकच दोष........ महाराष्ट्रावर  रोष........अशा प्रकारच्या घोषणा देऊन ह्या केंद्र सरकारचा , पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा निषेध करण्यात आला. यावेळी पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष सुभाष भोसले, तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, दत्तात्रय माने मामा, प्रताप पवार, अनिल सपताळ,बिपीन देवमारे, अर्जुन शेटे, विजय मोरे, आनंद कथले, सचिन आदमिले ,सोमनाथ गोरे, महिला अध्यक्ष राजश्री ताड, सुनंदा उमाटे सौदागर गायकवाड ,अलका लोखंडे*

Post a Comment

0 Comments