LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन

      


सोलापूर - रविवार १४ जुलै २०२४ 

सोलापूर - सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने *महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण* यांच्या जयंतीनिमित्त आज डफरीन चौक येथील त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यास *सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

यावेळी   उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ माजी महिला अध्यक्ष अँड करीमुनिसा बागवान  सुमन जाधव हेमाताई चिंचोळकर शोभा बोबे लखन गायकवाड नूरअहमद नालवर श्रीकांत दासरी शिवाज सांळुखे अभिलाष अच्युकटला लता सोनकांबळे रुखियाबानू बिराजदार मुमताज ताबोंळी प्रमोद शिंदे महेश गायकवाड श्रीशैल रणकांबे हाजी महेमूद शेख उस्मान शेख रहमान शेख आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments