LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेन केला नितेश राणेचा निषेध....

 


शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या आदेशान वाचाळवीर नितेश राणेचा जाहीर निषेध करण्यात आला मा. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांचे चिरंजीव तेजसजी ठाकरे हे उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात इतर सेलिब्रिटी सोबत नाचले म्हणून नितेश राणे यांनी वाचाळ बडबड करून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या . 

मा तेजसजी ठाकरे   यांच्यावर टिका करण्याचा काही एक अधिकार नितेश राणेला  नसताना फक्त प्रसिद्धी च्या हेतूने  नितेश राणे यांनी अनुउदगार काढून जी बडबड केली त्याचा पंढरपूर तालुका शिवसेने कडून जाहीर निषेध नोंदवून.  तहसीलदार पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले या वेळी 

तालुकाप्रमुख बंडू घोडके  जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे उपतालुकाप्रमुख उत्तम आण्णा कराळे नागेश रितूंड . लंकेशदादा बुराडे .महादेव आयरे संजय पवार हनुमंत हांडे कल्याण कदम .तालुका उपयुवाधिकारी समाधान गोरे .धनाजी भोसले आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments