संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे माजी सरपंच मान्यनीय लालासो आप्पासो नेवसे यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे, अतिशय मनमिळावू आणि शांत स्वभावाचे आणि नेहमीच सर्वांसाठी धावून येणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व असणारे आणि त्यांच्यासाठी बोलायचे झाले तर शब्द खूप कमीच आहेत असं त्यांचं व्यक्तिमत्व आजही करंजखोप ग्रामस्थांच्या नव्हे तर परिसरांतील जनतेच्या मनामनात नाव अजमर आहे, उत्तर कोरेगांव तालुक्यांतील चवण ऋषींच्या पावन झालेल्या भूमीतील करंजखोप गावचे आणि शेतकरी कुटुंबातील तसेच कुटुंबाला वारकरी संप्रदायाची परंपरा असलेले, तसेच आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात करंजखोप गावच्या सरपंच पदावर कार्यरत असताना करंजखोप ग्रामपंचायत मधील सर्व सहकाऱ्यांना व ग्रामस्थांना सर्वांना सोबत घेवुन काम पाहिले, तसेच कोरोना काळातही कर्तव्यदक्ष राहिले, त्यामुळे त्यांचे नाव आजही करंजखोप गावातील ग्रामस्थांच्या मना-मनात कोरले गेले आहे, माननीय श्री. लालासो आप्पासो नेवसे (आदेश माजी सरपंच) यांना वाढदिवसांच्या मनःपूर्वक शुभेच्छा: शुभेच्छुक समस्त पुरीगोसावी परिवार आणि महाराष्ट्र राज्य पुरीगोसावी दादा न्यूज ग्रुप सातारा जिल्हा,
0 Comments