लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना बाजीराव विहीर (वाखरी) येथे करणार वारीचे स्वागत....
आषाढी वारी निमित्त श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना सोमवार दिनांक १५ जुलै २०२४ रोजी दुपारी २:०० वाजता बाजीराव विहीर (वाखरी) येथे खासदार प्रणितीताई शिंदे स्वतः पालख्यांचे, वारकऱ्यांचे स्वागत करणार असून बाजीराव विहीर येथील रिंगण सोहळ्यात सहभागी आहेत. तसेच रिंगण सोहळा व वाखरी दरम्यान ते स्वतः वारीमध्ये सहभागी होणार आहेत.आत्ता पर्यंत कोणत्याही खासदारांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात पालखी प्रवेश करताना स्वागत केले नाही.
0 Comments