सोलापूर - १५ ऑगस्ट २०२५
सोलापूर - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमारजी शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारशीने सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी गिरीधर थोरात यांची सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपदी निवड करून त्या निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले
गिरिधर थोरात हे पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार स्वर्गीय संदीपान थोरात यांचे नातू आहेत.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार विश्वनाथ चाकोते प्रदेश सचिव संजय हेमगड्डी कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार माजी महापौर आरिफ शेख नगरसेवक बाबा मिस्त्री रियाज हुंडेकरी विनोद भोसले सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी अंबादास बाबा करगूळे भीमाशंकर टेकाळे बसवराज म्हेत्रे अनिल मस्के केेशव इंगळे तिरुपती परकीपडंला अशोक कलशेट्टी वैभव पाटील संजू भाऊ गायकवाड दत्ता नामकर अभिलाषा आच्युकटला आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments