सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गणरायांचे संभाजी पुरीगोसावी यांनी घेतले दर्शन, बाप्पा सुखाचं ठेव, ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा जिल्हा पोलीस दलात जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यात यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहांत पोलीस प्रशासनाकडूंन देखील उत्साहांत साजरा करण्यात येत आहे, जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत गणेश मूर्तीची पूजा करून पोलीस ठाण्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, पोलीस ठाण्यातच गणरायांचे आगमन असल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दल देखील भक्तिमय वातावरणात चांगलेच दिसून येते आहे, आज सकाळी सातारा तालुका पोलीस ठाण्यातील गणरायांचे संभाजी पुरीगोसावी यांनी गणपती बाप्पा मोरया, सर्वांना सुखाचं ठेव असे म्हणत... दर्शन घेतले, यावेळी जयहिंद साहेब असे म्हणत ... तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे साहेबांशी थोडक्यात मनमोकळा संवाद साधला
0 Comments