सोलापूर - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे साहेब , खासदार प्रणितीताई शिंदे व शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीचे *उपाध्यक्षपदी पूजा चव्हाण* यांची निवड करून काँग्रेस भवन येथे त्यांचे निवडीच्या पत्र देण्यात आले
यावेळी माजी महिला अध्यक्ष सुमनताई जाधव अशोक कलशेट्टी तिरुपती परकीपडंला संजय गायकवाड छाया हिरवटे लावण्या वग्गा आदी उपस्थित होते.


0 Comments