हा वाढदिवस संपादक प्रमोद भोसले यांच्या शुभहस्ते श्री प्रफुल्ल सातारकर यांना हार श्रीफळ,शाल देऊन करण्यात आला
या वेळी विशाल सातारकर, अभिषेक सातारकर, शहरातील नावाजलेले पेटंर नंदकुमार सर्व गोड,ओम मोरे, वैभव वाघमारे, आकाश, असे मान्यवर उपस्थित होते. प्रफुल्ल सातारकर हे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. त्यांनी आपला हा व्यवसाय प्रामाणिक पणे करत असलेल्या ने पंढरपूर शहरात त्यांचे नाव नावाजलेले आहे.

0 Comments