*श्री जयकुमार गोरे साहेब* आज पंढरीच्या पावन नगरीत प्रथमच येत असल्यामुळे त्यांचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाजप युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने स्वागत करण्यात आले....
यावेळी भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत (बाबा) धुमाळ .सतीश सासवडकर .अजय दहिवडे .अक्षय (सोनू) नायकुडे. अविनाश जक्कल .आकाश पोळ. आदित्य भोसले. अक्षय सासवडकर. आदी उपस्थित होते

0 Comments