सोलापूर:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारसीनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी न्यू बुधवार पेठ येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव शिंदे यांची निवड करण्यात आली असून काँग्रेस भवन सोलापूर येथे आयु. भीमराव शिंदे यांच्या निवडीचे पत्र सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, आकाश वाघमारे अक्षय थोरात, चिंटू कांबळे, सनिल डोळसे, सचिन कांबळे, साहील शिंदे, सचिन सुरवसे, रजाक शेख, संजय वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, लक्ष्मण बनसोडे, राजू नागटिळक, श्रीनिवास परकीपंडला, प्रभाकर बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments