LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन*दिनांक २२ जानेवारी २०२५



सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य करत देशात शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी केलेल्या, राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करणारे, मोफत प्राथमिक शिक्षणासाठी पुढाकार घेणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर काँग्रेस  कमिटी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश चिटणीस माजी महापौर आरिफ शेख, शकील मौलवी, महिला अध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, भीमाशंकर टेकाळे, रुस्तुम कंपली, पशुपती माशाळ, नूर अहमद नलवार, रज्जाक कादरी, हारून शेख, सागर उबाळे, शिवाजी साळुंखे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, तौसिफ शेख, सुमन जाधव, ज्योती गायकवाड, अप्पू शेख, मेहमूद शेख, मुमताज तांबोळी, अनिता भालेराव, छाया हिरवटे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी होते. 
 

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments