सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतील कार्यालयात सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सो म पा परिवहन समिती मा सदस्य तिरुपती परकीपंडला हे उपस्थित होते.
याप्रसंगी चेतन नरोटे यांनी डॉ. सचिन ओंबासे यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
0 Comments