आज झरे येथे गेलो होतो नेहमी प्रमाणे सातवाजायच्या आतच पडळकर साहेबांचा जनता दरबार गजबजून गेला होता जो तो आपापली कामे सांगत होता काही शासकीय कर्मचारी अधिकारी बदली संदर्भात सांगत होते साहेब गेल्या अनेक वर्षांपासून बदली होत नाही कुटुंब एकी कडे आम्ही लांब आई वडील वयस्यकर वडील आजारी सतात दवाखान्यात घेऊन जायला सुध्दा कोणी नाही त्यांचे हाल होत आहेत या वयात त्यांना आधाराची गरज आहे लोक म्हणतात पोरगा नोकरी करतोय पैसे मिळवतोय पण आई वडील गावातील घरी..हाल सोसतात..
कोणी आमदार शिफारस सुध्दा देत नाहीत कारण आमच्या जवळचा किंवा ओळखीचा, जातीचा, पाहुणा कधीच आमदार ,खासदार सोडा जिप.सद्दस सुध्दा नाही कोणी गुरव समाजाचे , कोण नाभिक, कोण डवरी , कोण गोसावी कोणी परीट कोणी लोहार समाजाचे यापेक्षा ही छोट्या बहुजन जातीचे कर्मचारी होते बोलताना हळूहळू बोलत म्हणायचे आम्हाला तुम्हचाच आधार हाय निदान तुमच्या समोर आम्ही उभे राहुन बोलुन तरी शकतो.. बाकी प्रस्तापित आमदारांची भेट सुद्धा मिळू शकत नाही नुसतं भेटायला सुद्धा वशीला लागतो कीवा जात तरी लागतीच..
एक महिला वनविभागात होती तालुक्यात जागा रिक्त असताना लोकप्रतिनिधी ची शिफारस नसल्याने जिल्ह्याचे बाहेर राहावे लागते साहेब मोठ्या आस्थेने विचारपूस करत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सुचना देत माझे कव्हरेज पत्र जोडा कस होत नाही बघतो मी आहेना काळजी नका करू म्हणून धिर देत कामाचा निपटारा करत होते. मी शांत पणे बघत होतो आणी साहेबांना या छोट्या छोट्या जातीच्या लोकांची कामे करताना बघून
आनंद वाटला छाती भरून आली
अभिमान पण वाटला गेल्या अनेक वर्षांपासून साहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लावून अहोरात्र या वंचित शोषीत पिडीत बहुजनांचे साठी काम करत आहे...याचा
आणी लोक साहेबांना लोकनेता का म्हणतात हे पण उमगले कारण सर्व वंचित बहुजनांना विस्वास वाटतोय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमचा हक्काचा नेता आहे त्याच्या कडे गेल्यावर काम नक्कीच होईल....
ज्याचं कोणच नाही त्याचा गोपीचंद हाय...
माऊली भाऊ हळणवर
0 Comments