LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*कौतुकास्पद कार्याची पोहच पावती....*एमएम


*कौतुकास्पद कार्याची पोहच पावती....*
आज सोलापूर येथे सोलापूर शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा ओ बी सी सेल पदाधिकारी संपर्क मेळावा आयोजित केला होता.
त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओ बी सी सेलचे प्रदेशाध्यक्ष मा.कल्याण काका आखाडे साहेब हे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या पंढरपूर शहर सकल नाभिक समाज सदस्य व जिवा शिवा प्रतिष्ठान आयोजित हिंदवी स्वराज्य भुषण शिवबा काशिद जयंती समितीचे खजिनदार तथा पंढरपूर शहर दुकान मालक संघटनेचे माजी खजिनदार *मा.युवराज शिवशरण हडपद* यांची पंढरपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ओ बी सी सेल शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व त्यांना निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले.
आज पर्यंत त्यांने जे काय निस्वार्थी समाजकार्य केले त्यांची ही पोहच पावती आहे असे मला वाटत आहे.
मा.युवराज दादा तुमचे अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा....

Post a Comment

0 Comments