LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

युवा नेते आंनद चौगुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


पंढरपूर, येथील समाजसेवक युवा नेते आंनद चौगुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संपादक प्रमोद भोसले यांच्या शुभहस्ते हार, नारळ, पेढे देऊन करण्यात आला. या वेळी भावी नगरसेवक अजित धोत्रे, लक्ष्मण चौगुले, जयराम कांबळे, गणेश, आदि मान्यवर उपस्थित होते. आंनद चौगुले हे धडाकेबाज कामगिरी करत असतात. वेळोवेळी ते प्रत्येकाच्या सुखी, दुःखात असतात, येणाऱ्या प्रत्येकाला मदत करतात,

Post a Comment

0 Comments