महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन समता परिषदेच्या नूतन शाखाध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे शुभ हस्ते करण्यात आले तसेच गावातील प्रतिष्ठित व सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले
कार्यक्रमाची प्रास्ताविक बलभीम भानवसे यांनी केले तसेच तसेच महापुरुषांचे विचार गायकवाड गुरुजी दत्तात्रय भानवसे गुरुजी कय्युम मुजावर यांनी आपले विचार व्यक्त केले समता परिषदेच्या नूतन शाखा समता परिषदेच्या नूतन शाखा अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव यांचा सन्मान अमोल माळी सज्जन वाघमारे विक्रम पाटील बलभीम भानवसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला
महात्मा फुले जयंती निमित्ताने गावातील जेष्ठ नागरिक व व गरजू व्यक्तींसाठी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचा गावातील जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतला या कार्यक्रमासाठी बब्रुवान माळी भारत सुतकर महेश गोडसे परमेश्वर माने रमेश गोडसे विकास कोकाटे सचिन भानवसे सर बापू बनसोडे प्रकाश भानवसे सुनिल वाघमारे,कल्याण भानवसे मच्छिंद्र भानवसे पोलीस पाटील विनायक भानवसे नागेश नामदे रणजीत भानवसे शिवाजी माळी तानाजी भानवसे वसंत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर विक्रम पाटील यांनी केले

0 Comments