पंढरपूर, येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे , गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित देशपांडे यांचे काल अल्प आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई, चुलते आहे. पंडित हा मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होते, त्यांच्या स्वभाव मनमिळाऊ होता.छत्रपती संभाजी महाराज चौका कडून पंडित देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
0 Comments