जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे आज काही पर्यटकांवर भ्याड दहशदवादी हल्ला झाला. या अमानवी कृत्यात 26 पेक्षा जास्त निष्पाप पर्यटक नागरिकांनी आपला जीव गमावला. हा दहशदवादी हल्ला अतिशय निंदनीय तसेच हृदय पिळवटून टाकणारा आहे.
या हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांना भावपुर्ण श्रद्धांजली व या हल्ल्यात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ हि ईश्वरचरणी प्रार्थना...!
चेतन भाऊ नरोटे
अध्यक्ष: सोलापूर शहर काँग्रेस कमिटी
0 Comments