*प्रतिनिधी*
पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब खांडेकर यांची
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेल सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली
यावेळी मा. खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
व माढा विधानसभेचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते अभिनंदन व सत्कार करण्यात आला
यावेळी जिल्हा परिषद सदस्य व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मा.अरुण भाऊ तोडकर ईश्वर वठारचे मेंबर अर्जुन घोडके, चेअरमन हनुमंत खांडेकर, गुरुवर्य शंकर महाराज यांच्या शिष्य सतीश बापू वसेकर व अनिल रणदिवे सर,प्रकाश देशमुख सर अजित नागटिळक भालचंद्र खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments