LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती मार्फत सोने-चांदी देणगी स्वीकृती* व अहवाल तयार करण्यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी वर्ग, आणि शिक्षक यांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा डेमो नुकताच सादर केला.या वेळी *श्री. राजेंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी तथा कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर* हे प्रमुख उपस्थित होते.



त्यांच्यासमवेत
*श्री. मनोज श्रोत्री, व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती*
आणि
*श्री. मुकेश अनेचा, अकाउंट ऑफिसर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती.*
आदी मान्यवर उपस्थित होते.

या सॉफ्टवेअर प्रकल्पाद्वारे देणगी व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुगम आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. भाविकांनी दिलेल्या अमूल्य देणग्यांचे व्यवस्थापन संगणकीकृत प्रणालीद्वारे अचूक व सुसंगतपणे करण्यासाठी हे अँप्लिकेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments