LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर शहरातील नागरिकांना आवाहन

पंढरपूर, पंढरपूर प्रारुप विकास आराखडा बद्दल ज्या ज्या नागरिकांना आरक्षण व रस्ता रुंदीकरणाच्या अडीअडचणी किंवा तक्रार असतिल तर त्या नागरिकांनी पंढरपूर नगरपालिका मध्ये दिनांक ३०, मे पर्यंत आपली तक्रार लेखी स्वरूपात देण्यात यावी अशी आवाहन आमदार अभिजित आबा पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments