पंढरपूर, येथील छत्रपती संभाजी महाराज चौकाचे व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रज्योत भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त समाज सेवक उत्तम चव्हाण यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ हार, फेटा बांधून सत्कार करण्यात आला.या वेळी सोलापूर जिल्हा युवा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष पैलवान संदिप माने, संपादक प्रमोद भोसले, माने पैलवान, आदि मान्यवर उपस्थित होते. प्रज्योत भोसले यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे. सामाजिक चळवळी चे काम करत आहेत.
0 Comments