👉 *खासदार प्रणिती शिंदे यांनी गीता नगर येथील शिवलिंगेश्वर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमा निमित्त मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेऊन शिवलिंग पूजा मंगल आरती केली.*
सोलापूर शहरातील पूर्व भागातील गीता नगर शिवलिंगेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित शिवलिंगेश्वर मूर्ती पूर्ण प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी शिवलिंगेश्वर मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले तसेच शिवलिंग पूजा व मंगल आरती करून सर्वांच्या कल्याणाची, मांगल्याची, सुखी जीवनासाठी प्रार्थना भगवान शंकराच्या चरणी केली.
साधना, उपवास, मंत्रजप आणि ध्यानधारणेचे विशेष महत्त्व असल्याची प्रचिती या मंगलमय क्षणी आली.
यावेळी व्यंकटेश गालपल्ली, सुधाकर येमुल, राजमहेंद्र कमटम, तिरुपती परकीपंडला, श्रीनिवास बिटला, कुमार नल्ला, अंबाजी मंगलपल्ली, श्रीनिवास सादुल, श्रीनिवास गाली, दशरथ सामल, श्रीनिवास सरगम, रवींद्र पानुगंटी, शिवकुमार रुकूमपेठ, व्यंकटेश ईठ्ठम, उमादेवी सरगम यांच्यासह मंदिराचे ट्रस्टी आणि गीता नगर परिसरातील नागरिक बंधुभगीनी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments