पंढरपूर, येथील समता सैनिक दल यांच्या वतीने आज रोजी साप्ताहिक परेड घेतली. या वेळी स्टाप कमांडर दादा साहेब भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली हि परेड संपन्न झाली
या वेळी अविनाश चंदनशिवे, मोहन गुडदौरू, हर्षवर्धन गडहिरे, हंनमत बंगाळे, राजेंद्र सर्वगोड, जितेंद्र आठवले, सुरवसे, समाधान जाधव, राहुल सर्वगोड, किरण कांबळे, समता सैनिक दल उपस्थित होते.
0 Comments