LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

नाना साहेब कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पंढरपूर, येथील शिवप्रेमी तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय नाना साहेब कदम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक तुकाराम चव्हाण यांच्या शुभहस्ते कदम यांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी पैलवान भीमा आप्पा माळी, सुरज बदंपट्टे, मंजित कदम, रविबंदपट्टे , नवनाथ राऊळ, हरिभाऊ भागानगरे, विशाल धोत्रे, बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. नाना साहेब कदम यांचा स्वभाव मनमिळाऊ आहे 
पंढरपूर च्या सामाजिक चळवळी त‌ त्यांचे मोठे योगदान आहे.

Post a Comment

0 Comments