पंढरपूर, येथील चंद्रभागेच्या पात्रात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात एक पंधरा वर्षे मुलगा सापडला आहे. तो लातूरचा आहे असे सांगत आहे
हा मुलगा भाविक भक्ता चा आहे या मुला बद्दल कुणाला माहीती असल्यास कळवा असे आवाहन करणारे समाज सेवक गणेश अंकुशराव होय.चंद्रभागेच्या पात्रात पाणी जास्त असल्यास पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना अगोदर अंकुशराव हे भाविकांना सावध करतात पाणी ची खोली जास्त आहे. जर नदी च्या पात्रात कुठल्याही भाविक भक्ता चे पाकिट मारले असेल. अथवा चोरी झाली असेल अश्या भाविक भक्ता ना ते आधार देतात.चंद्रभागेच्या पात्रात भाविक पोहता येत नसल्याने मरण पावला अथवा मरत असताना गणेश अंकुशराव यांची टिम कायम दक्ष असती
सध्या चंद्रभागेच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. ह्या वाळू चोरी मुळे नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या मुळे भाविकांना पाणी चा अंदाज येत नाही भाविक बुडतो. पंढरपूर येथे लाखो भाविक भक्ता ना सहकार्य करणारे समाज सेवक म्हणजे च गणेश अंकुशराव होय.
0 Comments