LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सहकार्याने, सामान्य जनतेच्या जोरावर महानगरपालिकेवर तिरंगा फडकविणार : चेतन भाऊ नरोटे**पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या वतीने चेतन भाऊ नरोटे यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार*सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या वाढदिवसा निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचा सत्कार केला.



यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमोर बोलताना चेतन भाऊ नरोटे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे साहेब, खासदार प्रणितीताई शिंदे यांनी कठीण काळात माझ्या खांद्यावर काँग्रेस पक्षाची धुरा सोपविली. संघर्ष करण्याची त्यांची वृत्ती मला सतत प्रेरणा देत असते. सुशीलकुमार शिंदे साहेबांच्याकडून मिळालेला जनसेवेचा हा वसा मी कधीच सोडणार नाही. सोलापूर शहरातील जनतेसाठी आजपर्यंत काम केले आहे. आणि सदैव करत राहणार आहे. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मला लढण्याची नवी उमेद मिळते आणि जनसेवेस नवा हुरूप येतो. तुमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर महानगरपालिकेवर तिरंगा फडकविण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे सांगितले.

यावेळी मा. नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हणमंतू सायबोलू, विश्वनाथ साबळे, अशोक कलशेट्टी, NK क्षीरसागर, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, बसवराज म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, अनिल मस्के, एजाज बागवान, भीमराव शिंदे, विवेक इंगळे, सुभाष वाघमारे, सागर उबाळे, श्रीशैल रणधिरे, रमेश जाधव, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, विवेक कन्ना, नागेश म्याकल, दशरथ सामल, शिवाजी साळुंखे, माऊली जाधव, वशिष्ठ सोनकांबळे, शोभा बोबे, करीमुनिसा बागवान, रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, शुभांगी लिंगराज, मोहसीन फुलारी, निशा मरोड, धीरज खंदारे, महेंद्र शिंदे, नागनाथ शावणे, शुभम यक्कलदेवी, मनोज सुरवसे, आकाश वाघमारे, किरण खरात, सोपान थोरात, धैर्यशील बाबरे, अप्पा सलगर, चिंटू कांबळे, अभिलाष अच्युगटला, मार्ता रावडे, नागनाथ म्हेत्रे, अण्णा आसादे, अंबादास नाटेकर,
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments