LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मनसे पाठिंबा... पंढरपूर येथे बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट प्रताप सिंह शेळके व ॲडव्होकेट शक्तिमान माने या दोघांनी वकील संरक्षण कायदा पारित व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषण स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

मनसे पाठिंबा...
 पंढरपूर येथे बार असोसिएशनचे  सभासद ॲडव्होकेट  प्रताप सिंह शेळके व  ॲडव्होकेट  शक्तिमान माने या दोघांनी वकील संरक्षण कायदा पारित व्हावा यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषण स्थळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट देऊन सर्व वकील बांधवांशी चर्चा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
 यावेळी एडवो ॲडव्होकेट  मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट  संदीप रणनवरे, ॲडव्होकेट  राजेश चौगुले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments