*प्रथमच ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले पांढरे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड श्री संत बाळूमामा ग्राम विकास आघाडी ने प्रस्थापित विरुद्ध लढा देऊन गोरगरीब दीनदलित यांच्यासाठी हक्काचा व्यासपीठ उभा करण्यासाठी प्रस्थापित विरुद्ध लढा देऊन मागील वर्षाखाली सत्ता आणली ठरल्याप्रमाणे सर्व सदस्यांना उपसरपंच करायचं त्याचप्रमाणे सर्वसामान्य पांढरे यांची उपसरपंच पदी निवड*
जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव माने यांच्या पार्टी कडून त्यांचे मावसबंधू सद्गुरु धोंडीबा मेटकरी यांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता पण संख्याबळ कमी असल्याकारणाने माघारी घेतला श्री संत बाळूमामा ग्राम विकास आघाडीचे उमेदवार सौ लक्ष्मी सुदर्शन पांढरे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली
यावेळी श्री संत बाळूमामा ग्राम विकास आघाडी ईश्वर वठार आघाडीचे सरपंच नारायण भाऊ देशमुख, उपसरपंच विजय अण्णा मेटकरी, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी घोडके तंटामुक्ती अध्यक्ष निलावती मेटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा ओबीसी सेल बाळासाहेब खांडेकर, माऊली भाऊ हळणवर, अर्जुन घोडके,,भारत पांढरे, हरिचंद्र देवकते, बिराप्पा खांडेकर पंकज देवकते,नारायण लवटे सर,तंटामुक्त उपाध्यक्ष म्हाळाप्पा खांडेकर सर, गुलाब खांडेकर, भानदास कुंभार, अजय देशमुख, अण्णासाहेब देशमुख, सुरज खरात, संकेत हळणवर, युवराज देशमुख, ज्ञानेश्वर गुंडगे, सोन्या बोरकर सोमनाथ खांडेकर, प्रशांत लवटे सर ,अशोक तरंगे. अक्षय बोरकर बाळासाहेब लवटे, सुदर्शन पांढरे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच नारायण देशमुख व ग्रामसेवक श्रीधर चेंडगे
व श्री संत बाळूमामा ग्राम विकास आघाडी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments