दिल्लीत महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि खासदार निशिकांत दुबेना त्याची लायकी दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या रणरागिणी खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड आणि खासदार श्रीमती शोभा बच्छाव यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी भेट घेऊन अभिनंदन केले....
0 Comments