LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *SIR विरोधातील हा लढा थांबणार नाही* 🟣👉 *भर पावसात सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांचा आंदोलनात यांचा सहभाग*



SIR च्या नावाखाली सुरू असलेल्या मतांची चोरी रोखण्यासाठी सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व INDIA आघाडीच्या खासदारांनी नवी दिल्ली संसद भवन परिसरात भर पावसात आंदोलन केले.
यावेळी INDIA आघाडीच्या खासदारांनी लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही SIR प्रक्रियेविरद्ध आंदोलन चालूच राहील असे सांगितले.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
*तिरुपती परकीपंडला (tp)*
सोलापूर शहर काँग्रेस मिडिया सेल 
माझा नवीन व्हॉट्सॲप नंबर *8010505458* आपण सेव करून आपल्या व इतर ग्रुप मध्ये अँड करावा.

Post a Comment

0 Comments